Sunday 15 January 2012

तू नव्हतास तर !! by Vikasini Chavan on Monday, January 9, 2012 at 8:45pm

तू नव्हतास तर !!

by Vikasini Chavan on Monday, January 9, 2012 at 8:45pm
 तू नव्हतास तर !!
तू नव्हतास तर चांदण्या फिक्या होत्या
तू नव्हतास तर  बागेतला गुलाब सुका होता
तू नव्हतास तर रातराणीचा गंध नव्ह्ता
तू नव्हतास तर रात्रीला चंद्र नव्हता
तु नव्हतास तर मैफिलीला रंग नव्हता
तू नव्हतास तर पाकळीला उमलायचा मोह कुठे होता ?
तू नव्हतास तर काव्याचा जागर कुठे होता ?
तू नव्हतास तर सुराला ताल कुठे होता ?
तू नव्हतास तर ओठातला रंग कुठे होता ?
विकासिनी !!!!

No comments:

Post a Comment