झुळूक !!
by Vikasini Chavan on Wednesday, January 11, 2012 at 2:03pm
तूझं प्रेम एक झुळूक ,
इकडून तिकडून फिरून ,
येई तुला हळूच स्पर्शून !!
तुझ प्रेम एक मोरपीस
शहारून अंगतरंग
हळूच उधळी मनतरंग !!
तुझा प्रेम एक जादू
कधी हळूच फुलवून
टाकत गायब करून !!
विकासिनी !!
No comments:
Post a Comment