असच !
by Vikasini Chavan on Tuesday, August 23, 2011 at 2:42pm
प्रश्नानी ठरवलं
उत्तर नाही द्यायचं
उत्तरांनी ठरवल
प्रश्नच नाही करायचं ?
भांडण नाही होणार
तर राग कुठे दाखवायचा ?
नुसत्याच बुळबुळीत
प्रेमाने दिवस कसा सरायाचा ?
म्हणूनच सांगते
प्रेम जिवंत ठेवायचं
तर कधीतरी भांडत जा !!
तेवढच समजावताना
जवळ जरा यायचं !!
विकासिनी!!
No comments:
Post a Comment