Saturday 20 August 2011

संसार !! by Vikasini Chavan on Wednesday, August 3, 2011 at 8:35pm

संसार !!

by Vikasini Chavan on Wednesday, August 3, 2011 at 8:35pm
संसार !!
नवराबायकोच्या चुकांचा
गुणाकार- भागाकार,बेरीज-वजाबाकी
म्हणजे उरलासुरला संसार !!
सासू सासऱ्याच्या कट कटींचा
समाचार म्हणजेच संसार !!
पाहुण्याच्या आगत स्वागताचा
उध्दार  म्हणजेच संसार !!
पोराबाळांचा  रांधा वाढा
खरकटी काढा म्हणजेच संसार !!
घरच थोड पण  व्याह्याने
धाडलं घोड  म्हणजेच संसार !!
राहता राहील  लग्नच  नगार
म्हणजेच  राहिलेला संसार !!
विकासिनी !!

No comments:

Post a Comment